Test Series

2020 मध्ये होणाऱ्या MPSC च्या विविध परीक्षांसाठी महाराष्ट्रातील विविध क्लासनी घेतलेल्या टेस्ट सिरीज pdf स्वरुपात पुढे देत आहोत. सदर pdfs आम्हाला विविध विद्यार्थ्यांनी विविध सोशल मिडीयावर पाठविलेल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी एकत्र देत आहोत. त्यामागे आमचा कोणताही व्यावासाहिक हेतू नाही. कोणत्या कोणत्या अकॅडेमीचा यावर आक्षेप असल्यास आमच्याशी संपर्क साधल्यास संबंधित अकॅडेमीची टेस्ट सिरीज आम्ही येथून डिलीट करू…

Excise SI Test Series

Combine Group B Test Series

Success Academy, Pune