महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय २३ मे २०२० रोजी घेण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची […]

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)

✓ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : २० मे २०२०✓ उद्देश : भारतातल्या मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे✓ अंमलबजावणी कालावधी : पाच वर्ष (2020-21 ते 2024-25)✓ महत्त्वाचे घटक : केंद्रीय क्षेत्र योजना (सीएस) […]

राज्यातील चार जिल्ह्यांत ओबीसी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे

राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार असून […]