STI (राज्य कर निरीक्षक) परीक्षा स्वरूप

राज्य शासनाच्या सेवेतील राज्य कर निरीक्षक (S.T.I.) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा एकूण दोन टप्प्यात घेण्यात येते. पूर्व परीक्षा – १०० गुण मुख्य परीक्षा – २०० गुण पूर्व परीक्षा PSI-STI-ASO या तीन पदासाठी […]