विकास खन्ना यांना एशिया गेमचेंजर पुरस्कार

» अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘एशिया गेमचेंजर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. » यंदा सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये विकास खन्ना हे एकमेव भारतीय आहेत. » यंदा […]