PSI (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा स्वरूप

राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub-Inspector)गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी MPSC ही परीक्षा घेते. ही परीक्षा एकूण चार टप्प्यात घेण्यात येते. टप्पा परीक्षा गुण १ पूर्व परीक्षा १०० २ मुख्य परीक्षा २०० […]