ज्वालामुखी आणि प्रकार
By Balaji Surne (7387789138) ज्वालामुखी सामान्यतः भूकवचाला पडलेले गोलाकार छिद्र असून त्यातून पृथ्वीच्या अत्यंत तप्त, भूगर्भामधून तप्त वायू, पाणी, द्रव लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात. पृथ्वीच्या भूगर्भातील लाव्हारस व इतर पदार्थ ज्वालामुखीच्या नलिकेभोवती त्या […]