Current Affairs : 14th Nov.

शबरीमला प्रकरण : सात न्यायाधीशांचे खंडपीठ देणार निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शबरीमला खटल्यावर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 […]

स्पेस टेक्नॉलॉजीचे विभाग आता आयआयटी दिल्लीत!

इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली आणि इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने आयआयटीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे विभाग सुरु करण्यात येणार आहे. अवकाश तंत्रज्ञानातील काही महत्वाच्या संशोधन कार्यक्रमात सहभाग घेणे, या विभागाचे मुख्य उद्देश असतील. याव्यतिरिक्त नॅनो तंत्रज्ञानात, टेक्सटाईल तंत्रज्ञान तसेच […]

झारखंड विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 नोव्रहेंबर २०१९ रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या नक्षलग्रस्त राज्यात 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांत निवडणूक होईल आणि 23 डिसेंबला निकाल जाहीर होतील. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर, सात डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर […]