काय होता केशवानंद भारती खटला

केरळमध्ये इडनीर नावाचे १२०० वर्ष जुने हिंदू मठ होते. केरळ आणि कर्नाटकमध्ये या मठाला मानणारे अनेक श्रद्धाळू आहेत. या मठाच्या प्रमुखांना केरळच्या शंकराचार्यांचा दर्जा दिला जातो. स्वामी केशवानंद भारती हे केरळचे तत्कालीन शंकराचार्ह होते. १९ […]