चालू घडामोडी वन लायनर – ४ जून २०२१
कोणत्या भारतीय शिक्षकाची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – रंजितसिंह डिसले२०२१ चा प्रतिष्ठेचा टेम्पलटन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – जेन गुडालमहागड्या तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या […]