चालू घडामोडी : 29 जानेवारी 2020
नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य रामसर यादीत 🔹 महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचा रामसर यादीत समावेश झाला असून आंतरराष्ट्रीय यादीत समावेश होणारे ते महाराष्ट्रातील पहिले पाणथळ प्रदेश ठरले आहे. 🔹 रामसर करार : हा करार […]