आंतरराष्ट्रीय संघटना :- GATT, WTO, SAARC,OECD, ADB, UNCTAD
जनरल अॅॅग्रिमेंट ऑन टॅरिफ अॅण्ड ट्रेड (GATT) – » ३० ऑक्टोबर १९४७ रोजी २३ देशांनी जिनिव्हा या ठिकाणी आयात व्यापारावरील कर कमी करण्याच्या दृष्टीने एक करार केला. या करारालाच GATT असे म्हणतात. तो १ जानेवारी १९४८ […]