♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️

०१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन१० जानेवारी == जागतिक हास्य दिन१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन२६ […]

16 ऑक्टोबर : जागतिक अन्न दिवस (World Food Day)

दरवर्षी जगभरामध्ये १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस पाळला जातो. १६ ऑक्टोबरच का? १६ ऑक्टोबर हा अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) स्थापना दिवस आहे. संयुक्त राष्ट्राची ही विशेष संस्था असून १९४५ मध्ये तिची स्थापना झाली. […]

5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन (World Teachers’ Day) हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. सुरुवात : ५ ऑक्टोबर १९९४ २०१९ ची थीम : […]

४ ऑक्टोबर : जागतिक पशु दिन

दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी जागतिक पशु दिन किंवा जागतिक प्राणी प्रेमी दिवस म्हणून साजरा केला जातो. इतिहास:- १९३१ साली फ्लोरेंस, इटली येथे पर्यावरण शास्त्रज्ञांची एक परिषद भरली होती. त्यात धोक्यात आलेल्या प्राण्यांवर सविस्तर चर्चा झाली. […]