वस्तु व सेवा कर (Goods and Service Tax)

उत्पादन, वस्तूंची तसेच सेवांची विक्री व उपभोग या सर्वांवर राष्ट्रीय पातळीवर वस्तु व सेवा कर ही एकमेव अप्रत्यक्ष कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू झाली. वस्तु व सेवा कर हा प्रत्येक पातळीवर होणार्‍या मूल्यवर्धनावर (विक्री किंमत […]