भारतातील पहिल्या महिला

सावित्रीबाई फुले: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कादंबनी गांगुली: भारतातील पहिली महिला पदवीधर. भारताच्या पहिल्या महिला पदवीधर आणि पहिल्या महिला चिकित्सक होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. कादंबिनी गांगुली युरोपियन वैद्यकशास्त्राचे […]

प्राणी व त्यांचे आयुष्यमान

प्राणी व त्यांचे आयुष्यमान मलेशियन कासव – १५० ते १६० वर्षे कासव – ८० वर्षे हत्ती – ६० वर्षे चिँपाझी – ५० ते ६० वर्षे गरूड – ५५ वर्षे घोडा – ५० वर्षे गेँडा – […]

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स

महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड सातपुडा पर्वतातील किल्ले […]

महत्वपूर्ण घटनादुरुस्त्या संपूर्ण यादी (Important Constitutional Amendments)

महत्वपूर्ण घटनादुरुसत्या संपूर्ण यादी (Important Constitutional Amendments) 1  ली घटनादुरुस्ती 1951: 1)  सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला. 2) मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे 3) जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे […]

♻️ तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे दिन ♻️

०१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन१० जानेवारी == जागतिक हास्य दिन१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन२६ […]