नागरी समूह आणि शहरे

२०११ च्या जनगणने नुसार शहरी क्षेत्राची व्याख्या :- (१) नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड असलेली सर्व ठिकाणे किंवा अधिसूचित शहर क्षेत्र समिती इ.(२) खालील निकष पूर्ण करणारी इतर सर्व ठिकाणे:अ) किमान ५००० लोकसंख्या ब) किमान ७५% […]

भारत : स्थान व विस्तार

भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. अक्षवृत्तीय स्थान : ८० ४’ उत्तर ते ३७० ६’ उत्तर अक्षवृत्त रेखावृत्तीय स्थान : ६८०७’ पूर्व ते ९७० २५’ पूर्व रेखावूत्त   सर्वांत दक्षिणेकडील टोक : […]