महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

प्र.१) अबेल पारितोषिक _ या क्षेत्राशी संबंधित आहे.(1) इलेक्ट्रॉनिक(2) गणित(3) यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनियरिंग)(4) भौतिक शास्त्रप्र.२) जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी, यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभार आला आहे.अ. रामकृष्ण परमहंसब. रामदास स्वामीक. […]

चालू घडामोडी – ५ मार्च २०२२

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही याठिकाणी तुमच्यासाठी ५ मार्च २०२२ च्या महत्त्वाच्या अलीकडील आणि ताज्या चालू घडामोडी देत आहोत. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या सर्व वृत्तपत्रांमधील नवीनतम चालू घडामोडी २०२२ चा […]

चालू घडामोडी – ४ मार्च २०२२

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही याठिकाणी तुमच्यासाठी ४ मार्च २०२२ च्या महत्त्वाच्या अलीकडील आणि ताज्या चालू घडामोडी २०२२ (Current Affairs 2022 in Marathi ) देत आहोत. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या […]

चालू घडामोडी – २३ ऑक्टोबर २०२१

‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड २०२१’ किताब कोणत्या भारतीय मॉडेलने जिंकला आहे? – डॉ. अक्षता प्रभू कोणत्या देशाने भारताचा ‘चिंताग्रस्त देशांच्या’ यादीत समवेश केला आहे? – अमेरिका कोणत्या देशासोबत भारताने कोकण शक्ती सराव आयोजित केला आहे? – […]