जगन्नाथ शंकरशेठ
जन्म : १० फेब्रुवारी १८०३ @ मुरबाड व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गात दबदबा बॉम्बे नेटिव्ह एड्युकेशन सोसायटी (मदत – एलफिस्टन) आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा एलफिस्टन कॉलेज सुरु बोर्ड ऑफ एड्युकेशन वर सदस्य बॉम्बे असोसिएशनची स्थापना(दादाभाई नौरोजी सोबत) मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य मुंबईचे शिल्पकार मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून आचार्य अत्रे यांनी गौरव केला १८५०-१८५६ :मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो १८३५- जस्टीस ऑफ पीस १८२२- बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी (देशात शिक्षणाच्या प्रसारासाठी स्थापन झालेली पहिलीच संस्था) यांना शिक्षण कार्यात सदाशिवराव छत्रे व बाळशास्त्री जांभेकर यांचे सहकार्य लाभले 1845- ग्रांट मेडिकल कॉलेज जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना ” जगन्नाथ शंकर सेठ यांनी शिक्षणाचे बीजारोपण करून त्याची जोपासना व वाढ केली त्याबदल आपण त्यांचे ऋणी राहिले पाहिजे “- दादाभाई नौरोजी मुनिसिपल कायदा पास होण्यासाठी विशेष प्रयत्न रॉयल आशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात विज्ञानावरील अनेक ग्रंथ विकत घेऊन दिले GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य त्यांच्या हयातीतच मुंबईत त्यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर तलाव योजना मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात पहिले हिंदी सदस्य