MPSC Syllabus 2020 & Exam Pattern

महाराष्ट्रात सरकारी अधिकारी होण्यासाठी Maharashtra Public Service Commission – MPSC State Service Exam (म्हणजेच MPSC Rajyaseva Exam) ही परीक्षा द्यावी लागते. MPSC द्वारा दरवर्षी Rajyaseva Pre & Mains Exam घेतली जाते.

त्याशिवाय MPSC द्वारा MPSC Combine Group B Exam (MPSC Subordinate Services – PSI STI ASO), MPSC Combine Group C Exam (MPSC Tax Assistant, MPSC Clerk-Typist, MPSC Excise Sub-Inspector), MPSC Forest Service, Engineering Services, Agriculture Services, Judicial Services या परीक्षासुधा घेतल्या जातात. या ठिकाणी आम्ही MPSC State Service Exam Syllabus and Pattern देत आहोत ते तुम्ही चेक करू शकता.

MPSC Syllabus (Latest july 2020)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC Rajyaseva परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पुढील टप्प्यांचा समावेश होतो.

  1. पूर्व परीक्षा (MPSC Preliminary Examination)
  2. मुख्य परीक्षा (MPSC Mains Examination)
  3. मुलाखत (MPSC Interview

पूर्व परीक्षा ही केवळ चाळणी परीक्षा आहे. म्हणजेच मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. MPSC Prelims चे मार्क अंतिम निवड यादी तयार करताना ग्राह्य धरले जात नाहीत.

मुख्य परीक्षा पास झाल्यावर मुलाखतीला बोलावले जाते. मुख्य परीक्षा आणी मुलाखत दोन्हींचे मार्क्स अंतिम निवड करताना गृहीत धरले जातात.

MPSC Prelims Exam Syllabus and Pattern

थेट MPSC Prelims Syllabus पाहण्या आधी पुढे देण्यात आलेला Rajyaseva Prelims Exam Pattern एकदा पाहून घ्या.

MPSC Prelims Exam Pattern :- 

पूर्व परीक्षेमध्ये २ अनिवार्य पेपर्स असतात. त्याची सविस्तर माहिती पुढे दिलीच आहे.

पेपर पहिला :- 

  • सामान्य अध्ययन 
  • प्रश्न संख्या – १०० 
  • गुण – २०० 
  • दर्जा – पदवी 
  • माध्यम – मराठी व इंग्रजी
  • कालावधी – २ तास 
  • प्रश्नांचा प्रकार – Objective 

 पेपर दुसरा :- 

  • CSAT 
  • प्रश्न संख्या – ८० 
  • गुण – २०० 
  • दर्जा – पदवी आणि शालेय
  • माध्यम – मराठी व इंग्रजी
  • कालावधी – २ तास 
  • प्रश्नांचा प्रकार – Objective 

Rajyaseva Pre Exam मध्ये पहिल्या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाला २ मार्क्स असतात.  दुसऱ्या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाला २.५ मार्क्स असतात. प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नांचे मार्क्स कमी केले जातात.

MPSC Prelims Syllabus 2020 :-

MPSC Paper I (GS) Syllabus 

  1. Current events of state, national and international importance.

  2. History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.

  3. Maharashtra, India and world geography – Physical, Social, Economic geography of Maharashtra, India and the World.

  4. Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights Issue, etc.

  5. Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.

  6. General issues on Environmental Ecology, Biodiversity and Climate Change – that do not require subject specialization.

  7. General Science

MPSC Paper II (CSAT) Syllabus

  1. Comprehension

  2. Interpersonal skills including communication skills

  3. Logical reasoning and analytical ability

  4. Decision-making and problem-solving

  5. General mental ability

  6. Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data Interpretation (charts, graphs, tables, data sufficiency, etc. – Class X level)

  7. Marathi and English language comprehension skills (Class X/XII level) Questions relating to this will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper.

 

MPSC Mains Exam Latest syllabus and MPSC Exam Pattern

MPSC ची पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर, MPSC Rajyaseva Prelims परीक्षासाठी आयोगाद्वारे ठरविण्यात आलेल्या कटऑफ पार केल्यानंतर तुम्हाला MPSC Mains Exam देता येते. त्यासाठी MPSC Mains Exam Syllabus आणि MPSC Mains Exam Pattern पुढे दिला आहे. या ठिकाणी आम्ही मराठी तसेच इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम दिला आहे. 

MPSC Mains Exam Pattern 2020 :- 

पेपर पहिला : मराठी व इंग्रजी (निबंध/भाषांतर/सारांश) – (एकूण गुण -१००, दर्जा – बारावी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – ३ तास, प्रश्न प्रकार – वर्णनात्मक)

पेपर दुसरा : मराठी व इंग्रजी (व्याकरण व आकलन) – (गुण – १००, दर्जा – बारावी, माध्यम – मराठी व इंग्रजी, प्रश्न प्रकार – MCQs)

पेपर तिसरा : सामान्य अध्ययन १ (गुण – १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी -१ तास, प्रकार – MCQs)

पेपर चौथा : सामान्य अध्ययन २ (गुण – १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी -१ तास, प्रकार – MCQs)

पेपर पाचवा : सामान्य अध्ययन ३ (गुण – १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी -१ तास, प्रकार – MCQs)

पेपर सहावा : सामान्य अध्ययन ४ (गुण – १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी -१ तास, प्रकार – MCQs)

MPSC Syllabus: MPSC Mains Syllabus July 2020

या ठिकाणी MPSC Syllabus PDF marathi व English मध्ये दिले आहे.

MPSC Syllabus in Marathi pdf

MPSC Syllabus in English pdf

MPSC Syllabus pdf in Marathi and English Download
#MPSC #Syllabus #pdfdownload #marathi