MPSC चालू घडामोडी – १२ ऑक्टोबर २०२१

 • ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (EESL – Energy Efficiency Services Limited) या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? – अरुण कुमार मिश्रा
 • गुरु ग्रहाचे ‘ट्रोजन लघुग्रह’ शोधण्यासाठी नासाने कोणत्या मोहिमेची घोषणा केली आहे? – लुसी मोहीम
 • ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – ११ ऑक्टोबर
 • २०२१ च्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची थीम काय होती? – Digital generation. Our generation
 • ‘प्रादेशिक सेना स्थापना दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – ९ ऑक्टोबर
 • ‘Quest for a Stable Afghanistan’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – सुजित सरकार
 • कोणत्या सरकारने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देण्यासाठी ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू केला? – दिल्ली सरकार
 • कोणत्या देशाने ‘UEFA नेशन्स लीग २०२०-२१’ फूटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? – फ्रान्स
 • आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) कोणत्या देशाला नुकतेच पूर्णवेळ सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे? – भारत
 • २०२१ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? – डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिडो इम्बन्स
 • २०२२ मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी कोणत्या शुभंकराचे अनावरण करण्यात आले आहे? –ईभा (आशियाई सिंहीण)

 • कोणत्या दिवशी ‘जागतिक संधिवात प्रतिबंध दिन’ पाळला जातो? – १२ ऑक्टोबर
 • Connect Today: Time2Work१२ ऑक्टोबर २०२१ रोजी पाळण्यात आलेल्या जागतिक संधिवात प्रतिबंध दिनाची थीम काय होती? – Connect Today: Time2Work

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *