HDI, IHDI, GII, MPI, GDI, GHI, PQLI

मानव विकास निर्देशांक (Human Development Index)

> प्रकाशन : UNDP

> पहिला HDI : 1990

> रचना: महबूबउलहक  अमर्त्य सेन

> आयाम

 1. दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)
 2. ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे,अपेक्षित शिक्षणाची वर्षे)
 3. चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी,आधारभूत वर्ष 2005)

> गुनांकन : 0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )

2010  नंतर HDI मध्ये बदल :

निकष 2010 पर्यंत 2010 नंतर
आरोग्य जन्माच्या वेळचे आयुर्मान            Same
उत्पन्न PPP GDP PPP GNP
शिक्षण स्थूल नोंदणी +प्रौढ साक्षरता 1.शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे

2. अपेक्षित शिक्षणाची वर्षे

वर्गवारी

निर्देशांक देशांचे गट
०.७८५ पेक्षा जास्त अतिउच्च मानव विकास
०.६४० ते ०.७५८ उच्च मानव विकास
०.४६६ ते ०.६४० मध्यम मानव विकास
०.४६६ पेक्षा कमी कमी मानव विकास

मानव विकास अहवालात दरवर्षी पाच निर्देशांक जाहीर केले जातात :

 • मानव विकास निर्देशांक (HDI)
 • असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI)
 • जेन्डर असमानता निर्देशांक(GII)
 • बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI)
 • जेन्डर विकास निर्देशांक(GDI)
 • (उपासमारीचा निर्देशांक -GHI)

HDR 2015

 • विषय: Rethinking work for human dev.
 • भारत – 130th/188 (2014 – 135th)
 • HDI – 0.609 (0.023 ने वाढ)
 • सरासरी आयुर्मान- 68 वर्ष
 • दरडोई उत्पन्न – 5,497$
 • अपेक्षित शिक्षणाची वर्षे- 11.7 (2011 पासून स्थिर)
 • शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे –  5.4 (2010 पासून स्थिर)
 • Top3 : 1stनॉर्वे. 2nd ऑस्ट्रेलिया, 3rdस्वित्झर्लंड.
 • भारताचे शेजारी:  श्रीलंका(73), चीन(90), भूतान(132), बांग्ला(142), नेपाळ(145), पाक(147), अफगाणिस्तान(171)
 • BRICS = RBCSI

IHDI

 • 2010 च्या HDR मध्ये ही संकल्पना मांडली.
 • HDI काढताना प्रत्येक आयमाचे सरासरी मुल्य काढले जाते मात्र लोकसंख्येमध्ये त्याबाबत मोठी तफावत असते त्यामुळे IHDI काढताना हि तफावत समायोजित (Adjust) केली जाते.
 • HDI व IHDI सारखा = मानव विकासात संपूर्ण समानता.
 • HDI व IHDI मध्ये तफावत जेवढी जास्त तेवढी जास्त असमानता.

राष्ट्रीय मानव विकास अहवाल (NHDR)

 • पहिला २००१ मध्ये प्रकाशित
 • निर्देशक:
 • आरोग्य (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान )
 • शिक्षण (साक्षरता दर , समायोजित शिक्षणाची सरासरी वर्षे)
 • उत्पन्न (दरडोई उपभोग्य बाबींवरील वास्तविक खर्च)

NHDR 2011

 • विषय: सामाजिक सामावेशानाकडे
 • निर्मिती: नियोजन आयोग
 • जाहीर: अहलुवालिया
 • निर्देशांक: 0.547
 • महा. : 0.752
 • महा. उच्च मानव विकास गटात मोडते.
 • राज्यांतर्गत दरडोई उत्पन्नात महा. दुसरे
 • Top5: केरळ, दिल्ली, गोवा, पंजाब, महाराष्ट्र.

राज्य मानव विकास अहवाल

 • राज्याने पहिला मानव विकास अहवाल 2002 मध्ये प्रकाशित केला
 • निर्देशांक
 • आयुर्मान (अर्भक मृत्यू दर)
 • ज्ञानार्जन (साक्षरता दर व शिक्षणाची सरासरी वर्षे)
 • आर्थिक साध्य (दरडोई जिल्हा उत्पन्न)
 • महा. = 0.58
 • सर्वात कमी: गडचिरोली
 • सर्वात गरीब जिल्हा: धुळे
 • सर्वात श्रीमंत: मुंबई

महाराष्ट्र मानव विकास मिशन

 • 19 जून 2006 रोजी स्थापना
 • अध्यक्ष : कृष्णा भोगे
 • जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मानव विकास समित्यांची स्थापना
 • 12 अतिमागास जिल्ह्यांचा HDI उंचावण्याकरिता स्थापना (25 तालुके)

GII

 • लिंग आधारित विकास निर्देशांक व लिंग सबलीकरण परिणाम यांच्या जागी 2010 पासून GII काढला जातो.
 • निकष 3, निर्देशांक 5
 • जनन आरोग्य:

A.माता मर्त्यता

B.पौगंड अवस्थेतील जनन दर

 • सशक्तीकरण

A.संसदीय प्रतिनिधित्व

B.शैक्षणिक स्तर

 • रोजगार क्षेत्र : रोजगार क्षेत्रातील स्त्री पुरुषांचा सहभाग
 • 0 = लिंग समानता
 • 1 = तीव्र असमानता

MPI (बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक)

 • HPI ऎवजी 2010 पासून
 • सुरवात : UNDP + Oxford Uni. (1997)
 • मोजमाप: OPHI
 • प्रकाशन: UNDP in HDR

आयाम

 • आरोग्य (1.पोषण, 2.बालमृत्यू )
 • शिक्षण (1.शालेय वर्ष, 2.पट संख्या)
 • जीवनमानाचा दर्जा (1.मालमता, 2.वीज, 3.पाणी, 4.स्वच्छता गृह, 5.स्वयंपाकाचे इंधन, 6.जमीन(फरशी))

GDI

 • 2014 च्या अहवालापासून पुन्हा सुरु
 • आयाम
 • आरोग्य (जन्माच्या वेळी महिला व पुरुषांचे आयुर्मान)
 • शिक्षण (सरासरी शालेय वर्ष, अपेक्षात शालेय वर्षे)
 • जीवनमानाचा दर्जा (दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न-GNI)

GHI (जागतिक उपासमार निर्देशांक)

 • 2006 पासून प्रकाशित
 • प्रकाशन: IFPRI (International Food Policy Research Istitute)
 • 0 = चांगला
 • 100 = अति वाईट
 • आयाम
 • लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण
 • बालकांमधील कुपोषणाचे प्राबल्य
 • बालमृत्यू दर
 • HPI-1 विकसनशील देशांसाठी
 • HPI-2 विकसित व औद्योगिक देशांसाठी

जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक(PQLI)

 • संकल्पना: मॉरीस डी मॉरीस(1979)
 • प्रकाशन: ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल
 • घटक
 • सरासरी आयुर्मान
 • बालमृत्यू प्रमाण
 • साक्षरता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *