GSAT-29 मोहीम :-

» प्रक्षेपण दिनांक :- 14 नोव्हेंबर 2018
» प्रक्षेपण ठिकाण :- सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा
» प्रक्षेपक यान :- GSLV MkIII-D2
» GSLV MkIII चे दुसरे विकासात्मक उड्डाण

GSAT-29 बद्दल :-
» इस्रोचा 33 वा संदेशवाहक उपग्रह
» वजन :- 3,423 किलो
» कार्यकाल :- 10 वर्ष
» देशातील 67 वा उपग्रह
» 2018 या वर्षातील इस्रोची 5 वी उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम
» आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी हा सर्वात जास्त वजनाचा उपग्रह
» कक्षा :- भूस्थिर (पृथ्वीपासून 36000 किलोमीटरवर )

GSLV MkIII-D2 :-
» तीन टप्प्यांचे वाहन
» पहिला टप्पा :- घन इंधन, दूसरा टप्पा :- द्रव्य, तिसरा टप्पा :- क्रायोजेनिक
» इस्रोचा बाहुबली म्हणून ओळख
» वजन :- 630 टन

जॉइन » @MpscMantra

 

Leave a Reply

Your email address will not be published.