Current Affairs: 8 September 2018

गोल्ड :-
» सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा पहिला बॉलीवुड चित्रपट ठरला
» रजनीकांतच्या ‘काला’ या चित्रपटानंतर आखाती देशांत प्रदर्शित होणारा दूसरा चित्रपट ठरला.
» रीमा कागती यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
» अक्षय कुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, यांची यात प्रमुख भूमिका आहे.
» 1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या सुवर्णपदकावर आधारित हा चित्रपट आहे.

जॉइन » @CurrentDiary

 

Izmir International tradeshow 2018 :- ( इझ्मीर आंतरराष्ट्रीय ट्रेड शो)
» ठिकाण :- इझ्मीर (तुर्की)
» कालावधी :- 7 ते 11 सप्टेंबर 2018
» आवृत्ती :- 87 वी
» सहयोगी देश :- भारत
» भारतीय उद्योग दालन :- सोर्स इंडिया
» यात 75 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.

जॉइन » @CurrentDiary

 

स्लीनेक्स-18 :-
» भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव
» ठिकाण :- त्रिंकोमाली
» सहभागी भारतीय नौका :- किर्च, सुमित्रा आणि कोरा दिव्ह
» सहभागी श्रीलंकन नौका :- सयुराला, समुद्रा आणि सुरनीमाला
» टप्पे :- 2
» पहिला टप्पा :- 7 ते 10 सप्टेंबर 2018
» दूसरा टप्पा :- 11 ते 13 सप्टेंबर 2018

जॉइन » @CurrentDiary

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *