Combine Group-b Pre 2022 Current Affairs Questions (Answer key)
1) ‘सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम’ कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे?
(1) जी20
(2) आसियान
(3) ब्रिक्स
(4) सार्क
2) कोणत्या देशाने 2022 चा ‘कॉम्पीटस् अॅक्ट’ लाँच केला?
(1) रशिया
(2) अमेरिका
(3) इंग्लंड
(4) ऑस्ट्रेलिया
3) कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे?
(1) ईसा
(2) जे ए एक्स ए
(3) नासा
(4) सी एन ए वाय
4) कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी ‘पॉझिटीव्ह पे सिस्टम (PPS) विकसित केले आहे?
(1) नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया
(2) भारतीय रिझर्व्ह बँक
(3) नीति आयोग
(4) अर्थ मंत्रालय
5) कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्टीय गांधी पुरस्कार-2021’ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(1) डॉ. भूषण कुमार
(2) डॉ. जी.पी. तलवार
(3) डॉ. एम.डी. गुप्ते
(4) डॉ. अतुल शहा
6) पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो?
(1) पहिला
(2) तिसरा
(3) सातवा
(4) नववा
7) ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले आर टी – पी सी आर किट; ‘ओमिशुअर’ कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?
(1) टाटा एमडी
(2) पिरॅमल
(3) सन फार्मा
(4) अॅपेक्स फार्मा
8) नुकताच प्रक्षेपित केलेला एनआरओएल -85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे?
(1) रशिया
(2) इस्त्राएल
(3) फ्रान्स
(4) यु.एस.ए.
9) राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(1) अजय भूषण पांडे
(2) नंदन निलेकणी
(3) अझीम प्रेमजी
(4) क्रिस गोपालकृष्णन
10) ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(a) हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला.
(b) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे.
(c) ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रूपयांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
पर्यायी उत्तरे :
(1) विधाने (a) व (c)
(2) विधान (a)
(3) विधाने (b) व (c)
(4) विधान (c)
11) भारताच्या महत्वाकांक्षी ‘गगनयान’ या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे?
(1) जपान
(2) दक्षिण कोरिया
(3) संयुक्त अरब अमिरात
(4) फ्रांस
12) सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती आर.व्ही. रवीन्द्रन समिती खालीलपैकी कोणत्या उददेशासाठी नेमली आहे?
(1) आय.पी.एल. स्पॉट फिक्सींग घोटाळा चौकशी समिती
(2) पेगॅसस प्रकरणासाठी चौकशी समिती
(3) आधार कार्ड धोरण निश्चिती
(4) यापैकी एकही नाही
13) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘My CGHS’ मोबाईल अॅप्लीकेशन लाँच केले?
(1) शिक्षण मंत्रालय
(2) आरोग्य मंत्रालय
(3) पर्यटन मंत्रालय
(4) सांस्कृतिक मंत्रालय
14) 16 वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडला आहे?
(1) दक्षिण कोरिया
(2) पोलंड
(3) भारत
(4) ऑस्ट्रेलिया
15) खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा :
(a) 2013 मध्ये त्यांनी प्रथम (माई) या चित्रपटामध्ये काम केले.
(b) ग्रॅम्मी पुरस्काराकरीता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका.
(c) त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित करण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
(1) लता मंगेशकर
(2) आशा भोसले
(3) कृष्णा कल्ले
(4) शांता आपटे