चालू घडामोडी – १४ जून २०२१

१३० वी ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? – कोलकाता २०२१ चा आचार्य अत्रे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – सुधीर जोगळेकर २०२० चा आचार्य अत्रे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? […]

नासाला चंद्रावर पाणी आढळले

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या संशोधकांना चंद्रावर पाणी शोधण्यास यश मिळाले आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणाऱ्या भागात शास्त्रज्ञांना पाणी आढळले आहे. चंद्रावरील पाण्याचा शोध नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्जरवेटरी फॉर इंफ्रारेड अॅस्ट्रोनॉमीने (सोफिया) लावला आहे.  चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील क्लेव्हियस […]

काँग्रेसची अधिवेशन

1) 1885- मुंबई – व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते. 2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष 3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष 4)1888 -अलाहाबाद – जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष 5)1889- […]

मायलॅबच्या अँटीजेन किटला मंजुरी

“मायलॅब’च्या अँटीजन किटला “भारतीय वैद्यक संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) उत्पादनाची परवानगी दिली आहे. भारतात विकसित केलेले हे पहिले अँटीजन कोरोना टेस्टींग किट आहे. विशेष म्हणजे हे कीट 450 रुपयांत उपलब्ध होणार आहे. आरटी-पीसीआर तंत्रज्ञानाने कोरोनाचे निदान […]

65 वर्षांवरील व कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती Postal Ballots द्वारे करू शकतात मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने ६५ वर्षांवरील लोकांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट (Postal Ballot) वापरण्याची परवानगी दिली आहे. यासह, कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण देखील टपाल मतपत्रिका वापरू शकतात. निवडणूक आयोगाचा हा निर्णय बिहार निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections 2020) लागू […]