अमृता रामचंद्र घोळवे (सहायक राज्यकर आयुक्त)
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०१७ मधून ‘सहायक राज्यकर आयुक्त’ वर्ग-१ पदासाठी निवड झालेल्या बारामतीच्या अमृता रामचंद्र घोळवे यांचा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच शब्दांत… मी पुणे जिल्ह्यातील बारामतीची. माझे प्राथमिक शिक्षण बारामतीच्या कवी मोरोपंत शिक्षण संस्थेच्या […]