आयोगाने विचारलेले घटकनिहाय प्रश्न : १) घटनेची प्रस्तावना
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५) १) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार ३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा […]