कम्बाईन पूर्व ची strategy काय असावी??
२६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कम्बाईन पूर्व ची strategy काय असावी?? ♦️१. Polity:- ➖ हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा घटक आहे आणि त्यासाठी एकच source वापरावा लागतो तो म्हणजे लक्ष्मीकांत किंवा कोळंबे. ➖ यातील exceptions, […]