संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध

सापेक्षता सिद्धांत : आईन्स्टाईन गुरुत्वाकर्षण : न्यूटन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट : आईन्स्टाईन किरणोत्सारिता : हेन्री बेक्वेरेल क्ष-किरण : विल्यम रॉटजेन डायनामाईट : अल्फ्रेड नोबेल अणुबॉम्ब : ऑटो हान विशिष्टगुरुत्व : आर्किमिडीज लेसर : टी.एच.मॅमन रेडिअम […]

कुतूहल : आनुवंशिकतेचे मूळ

सन १८६८-६९ मध्ये स्वीस संशोधक फ्रिडरिश मिशेर याचे रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींवर संशोधन चालू होते. शस्त्रक्रियेनंतर बांधलेल्या बँडेजमधील पुवात पांढऱ्या पेशी मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याने, संशोधनासाठी मिशेर या द्रवाचा वापर करत होता. विविध रासायनिक प्रक्रिया वापरून […]

व्हॅन अ‍ॅलनचे पट्टे

अमेरिकेने १९५८ साली ‘एक्सप्लोरर’ मालिकेतील कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडण्यास सुरुवात केली. हे उपग्रह पृथ्वीच्या जवळ असताना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चारशे किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर, तर दूर असताना अडीच हजार किलोमीटरपेक्षा थोडय़ाशा अधिक अंतरावरून प्रवास करायचे. या कृत्रिम […]

जैवतंत्रज्ञान (भाग १)

▣ व्याख्या- जैवतंत्रज्ञान म्हणजे सूक्ष्म जीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, जीव-रसायनशास्त्र व सूक्ष्म जीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर करणे. थोडक्यात जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतींचा उपयोग तांत्रिकरीत्या करून मानवास उपयुक्त असे […]

कार्बनची अपरूपे (Allotropes of Carbon)

अपरूपता (Allotropy) : निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला ‘अपरूपता’ असे म्हणतात. कार्बनची अपरूपे (Allotropes of Carbon) : कार्बनची हिरा (Diamond), […]