#DailyQuiz : 18 October 2019
एशियन कॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्सच्या प्रादेशिक गटात कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? – गली बॉय २०१९ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – मार्गारेट अटवूड आणि बर्नार्डिन एव्हरीस्टो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा […]