🌸🌸वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ🌸🌸

🌷हातातोंडाची गाठ पडणे – कसेबसे खाण्यास मिळणे 🌷 गयावया करणे – केविलवाणी विनंती करणे 🌷अंगाचा तिळपापड होणे – अतिशय संतापणे 🌷पगडा बसवणे – छाप, प्रभाव पाडणेमूग गिळणे – अपमान सहन करुन गप्प राहणे 🌷वाटाण्याच्या अक्षता […]