मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights)

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights (UDHR)) हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अनुसार हा जगातील सर्वाधिक भाषांतरित दस्तऐवज आहे. हे […]