महाराष्ट्रमध्ये आढळणारे खनिजे

महाराष्ट्र राज्यामध्ये खालील महत्वाची खनिजे आढळून येतात. (1) कोळसा :- खनिज कोळसा हे एक ऊर्जा शक्तीचे महत्वाचे साधन आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासात हया खनिजाचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोळशाचे अंदाजित साठे 5539.07 दशलक्ष टन इतके आहेत. […]

महाराष्ट्रचा भूगोल : खनिजे

जॉइन करा आमचे Telegram चॅनल >> telegram.me/mpscmantra महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात […]

वाऱ्यामुळे निर्माण होणारी भूरूपे

मित्रांनो, भूगोल या उपघटकावर जे प्रश्न विचारले जातात, त्यात अनेक प्रश्न भूरूपांशी संबंधित असतात. भूरूपात हवेमुळे तयार होणारी भूरूपे, नदीमुळे तयार होणारी भूरूपे, हिमनदीमुळे तयार होणारी भूरूपे यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आज आपण वाऱ्यामुळे तयार […]

भारताची प्राकृतिक रचना : उत्तरेकडील पर्वतरांगा आणि मैदान

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात – उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उत्तर भारतीय मदानी प्रदेश भारतीय द्विपकल्पीय पठारी प्रदेश भारतीय किनारी मदानी प्रदेश भारतीय बेटे. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश – हिमालय   – भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत […]

गोदावरी नदी प्रणाली

गोदावरी नदी उगम – त्र्यांबकेश्वर (ब्रम्हगिरी टेकडी) भौगोलिक सीमा – सतमाळा-अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट दरम्यान वाहते प्रवाहमार्गातल जिल्हे – नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड महाराष्ट्रातील सर्वांत जास्त जिल्ह्यांतून वाहणारी नदी (सात जिल्ह्यांतून वाहते) खेर्‍यातील शहरे – नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड काठावरील शहरे – नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड लांबी – एकूण 1455 […]