महाराष्ट्राचा भूगोल : रिव्हिजन
कोकणातील नद्या आणि खाड्या : ▪️ नदी : खाडी (जिल्हा)▪️ वतरणा : दातिवरा (पालघर)▪️ उल्हास : वसई (पालघर)▪️ पाताळगंगा : धरमतर (रायगड)▪️ कडलिका : रोह्याची खाडी (रायगड)▪️ सावित्री : बाणकोट (रायगड)▪️ वाशिष्टी : दाभोळ (रत्नागिरी)▪️ […]