भारत : स्थान व विस्तार
भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. अक्षवृत्तीय स्थान : ८० ४’ उत्तर ते ३७० ६’ उत्तर अक्षवृत्त रेखावृत्तीय स्थान : ६८०७’ पूर्व ते ९७० २५’ पूर्व रेखावूत्त सर्वांत दक्षिणेकडील टोक : […]