संगणक नेटवर्कचे प्रकार (Types of computer Network)

अ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) – एका इमारतीच्या कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क ‘लॅन’ या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. […]