5 ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन (World Teachers’ Day) हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे.

सुरुवात : ५ ऑक्टोबर १९९४

२०१९ ची थीम : “तरुण शिक्षक: व्यवसायांचे भविष्य” (Young Teachers: The future of Professions)

संस्था : हा दिन युनिसेफ, यूएनडीपी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि एज्युकेशन इंटरनेशनल यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.

5 ऑक्टोबरच का?
१९९४ पासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
५ ऑक्टोबर १९६७ रोजी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी ‘शिक्षकांचा दर्जा’ या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या.
उच्च शिक्षणामध्ये अध्यापन आणि संशोधन कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊन १९६६ च्या शिफारसीची पूर्तता करण्यासाठी उच्च-शिक्षण अध्यापनाच्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीसंदर्भातील शिफारसी १९९७ मध्ये मंजूर करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *