• केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनी (27 सप्टेंबर) राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
 • देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि एका संस्थेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • मुंबई येथील मेलुहा-द-फर्न आणि औरंगाबाद येथील ‘लेमन ट्री हॉटेल’ यांच्यासह मुंबई येथील ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेते :-

 • देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल :- मेलुहा-द-फर्न (मुंबई)
 • देशातील सर्वोत्तम थ्री स्टार हॉटेल :- लेमन ट्री हॉटेल (औरंगाबाद)
 • देशातील सर्वोत्तम ग्रामीण कृषी पर्यटन प्रकल्प :- ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड (मुंबई)
 • देशातील सर्वोत्कृष्ट वारसा शहर :- अहमदाबाद (गुजरात) आणि मंडु (मध्य प्रदेश)
 • अपंगांसाठी मैत्रीपूर्ण स्मारक :- कुतुब मीनार
 • सर्वोत्कृष्ट विमानतळ :- अहमदाबाद
 • सर्वोत्कृष्ट राज्य :- आंध्र प्रदेश
 • स्वच्छता पुरस्कार :- इंदोर महानगरपालिका
 • सर्वोत्कृष्ट पर्यटक मैत्रीपूर्ण रेल्वे स्थानक :- सिकंदराबाद रेल्वे स्थानक
 • सर्वोत्कृष्ट पर्यटक मैत्रीपूर्ण विमानतळ :- देवी अहिल्या होळकर विमानतळ इंदोर
 • सर्वोत्कृष्ट पर्यटक मैत्रीपूर्ण विमानतळ (वर्ग 1 शहरे) :- अहमदाबाद
 • साहसी पर्यटनासाठी सर्वोच्च राज्य :- मध्य प्रदेश आणि उत्तराखंड
 • सर्वोत्कृष्ट फिल्म प्रमोशन फ्रेंडली स्टेट :- राजस्थान

 

List of Winners

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *