MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न (MPSC Rajyaseva New Pattern)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेच्या पद्धतीमध्ये (MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न) मोठा बदल केला आहे. MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न साठी नेमली होती समिती. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या […]