महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

प्र.१) अबेल पारितोषिक _ या क्षेत्राशी संबंधित आहे.(1) इलेक्ट्रॉनिक(2) गणित(3) यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनियरिंग)(4) भौतिक शास्त्रप्र.२) जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी, यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभार आला आहे.अ. रामकृष्ण परमहंसब. रामदास स्वामीक. […]