चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१

चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१ पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल […]