» अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘एशिया गेमचेंजर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
» यंदा सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये विकास खन्ना हे एकमेव भारतीय आहेत.
» यंदा सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये विकास खन्ना हे एकमेव भारतीय आहेत.
» इतर विजेते :-
१) यो यो मा (सोलो वादक)
२) नाओमीओसाका (जपानची टेनिसपटू)
३) कोरियाचा बँड बीटी एस
४) मिकी ली (पॅरासाईट या ऑस्कर विजेच्या चित्रपटाचा निर्माता)
५) क्लारा त्साई (उद्योगपती)
पुरस्काराबद्दल :-
» पुरस्कार देणारी संस्था – एशिया सोसायटी (अमेरिका)
» सुरुवात – २०१४
» आशियाच्या विकासात सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.