भारतीय राज्यव्यवस्था
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो mpscmantra.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी राज्य व्यवस्थेवरील टेस्ट घेणार आहोत. टेस्ट दिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा..
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 15 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
-
Question 1 of 15
1. Question
1 pointsप्र.१) भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा.
अ) घटनेने त्यांच्यासाठी कोणतीही कायदे विषयक शैक्षणिक प्रशासकीय पात्रता सांगितले नाही
ब) घटनेने त्यांना निवृत्तीनंतर सरकारी निवडणुकीपासून प्रतिबंधीत केलेले नाही
क) ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करीत नाहीत. -
Question 2 of 15
2. Question
1 points2. खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने निवडा.
(अ) 65 व्या घटनादुरुस्तीने (1990), अनुसूचित जाती आणि जमातींसाठी एका बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना
झाली.
(ब) 89 वी घटनादुरुस्ती (2003) ने अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या एकत्र आयोगाची दोन विभिन्न आयोगात
विभागणी केली.
पर्यायी उत्तरे : -
Question 3 of 15
3. Question
1 points3. घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकाऱ्याची तरतूद आहे?
-
Question 4 of 15
4. Question
1 points4. भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधान/ने निवडा.
(अ) घटनेत जरी भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक अशी तरतूद असली तरी त्यांचे (CAG) भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण नाही.
(ब) ब्रिटनमध्ये मात्र कार्यकाळी मंडळ, नियंत्रक व महालेखापरिक्षकाच्या संमतीशिवाय सार्वजनिक निधीतून पैसे काढू शकत
नाही.
पर्यायी उत्तरे : -
Question 5 of 15
5. Question
1 points5. खालील विधाने लक्षात घ्या.
(अ) भारताच्या महान्यायवाद्यांना दोन्ही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये मतदानासहित भाग घेण्याचा अधिकार
आहे.
(ब) भारताचे महान्यायवादी संसदीय समितीचे सदस्य असू शकतात.
(क) भारताच्या महान्यायवाद्यांची तरतुद कलम 148 मध्ये करण्यात आली आहे.
पर्यायी उत्तरे -
Question 6 of 15
6. Question
1 points6. भारतातील न्यायाधिकरणासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने निवडा.
(अ) मूळ घटनेत न्यायाधिकरणाविषयी तरतूद करण्यात आलेली नव्हती.
(ब) 44 व्या घटनादुरुस्ती कायदा 1978 ने घटनेत 323 A हे नवीन कलम टाकण्यात आले जे प्रशासकीय न्यायाधिकरणा
संदर्भात आहे.
पर्यायी उत्तरे : -
Question 7 of 15
7. Question
1 points7. खटला व संबंधित विषय यांच्यापैकी अयोग्य जोडी ओळखा.
(अ) कुपर खटला (1970) अध्यादेशासाठी न्यायीक पुनर्विलोकन
(ब) बालाजी राघवन् खटला (1996) कलम 18 संबंधित
(क) एल्. चंद्रकुमार खटला (1997) न्यायाधिकरणासंबंधी -
Question 8 of 15
8. Question
1 points8. राष्ट्रीय विकास परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
(अ) पंतप्रधान
(ब) सर्व केंद्रीय मंत्री
(क) सर्व मुख्यमंत्री
(ड) नियोजन आयोगाचे सदस्य -
Question 9 of 15
9. Question
1 points9. खालील विधाने लक्षात घ्या.
(अ) पक्षांतराच्या कारणावरून अपात्रेविषयीचा निर्णय अध्यक्ष/सभापतींचा असतो.
(ब) किहोतो होलोहान खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अध्यक्ष/सभापतींचा निर्णय हा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो. -
Question 10 of 15
10. Question
1 points10. संयुक्त राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने ओळखा.
(अ) हा एक घटनात्मक आयोग आहे.
(ब) तिच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत होते.
(क) ते आपला अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांना सादर करतात. -
Question 11 of 15
11. Question
1 points11. राज्यपाल कोणाच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवणे, सत्रसमाप्ती व विधानसभेचे विसर्जन ही कार्ये पार पाडतात ?
-
Question 12 of 15
12. Question
1 points12. केंद्रशासित प्रदेशांचे लोकसभेतील प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे निवडण्यात येतात?
-
Question 13 of 15
13. Question
1 points13. खालीलपैकी योग्य विधाने कोणती?
घटनेतील कलम 200 नुसार, राज्यपाल _____
(अ) विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात
(ब) ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात
(क) विधेयकाला संमती देऊ शकतात
(ड) ते विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. -
Question 14 of 15
14. Question
1 points14. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर प्रलंबित असणाऱ्या विधेयकांची स्थिती खाली नमूद केली आहे. त्यापैकी योग्य विधान/ विधाने ओळखा.
(अ) विधानसभेत प्रलंबित विधेयक व्यपगत होते.
(ब) विधानसभेने पारित केलेले मात्र विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते.
(क) विधानपरिषदेत प्रलंबित असलेले, मात्र विधानसभेने पारित न केलेले विधेयक व्यपगत होते.
(ड) दोन्ही सभागृहांनी पारित केलेले (एकगृही सभागृहाबाबत विधानसभेने पारित केलेले), मात्र राष्ट्रपतींनी विधानमंडळाकडे
पुनर्विचारार्थ पाठवलेले विधेयक व्यपगत होत नाही. -
Question 15 of 15
15. Question
1 points15. घटनेनुसार, एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यासाठी —–
(अ) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी
(ब) त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी.
(क) ती व्यक्ती ज्या राज्याची राज्यपाल होणार आहे त्या राज्याच्या बाहेरील असावी.
(ड) राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा.
Dream is not what you see in sleep, is the thing which does’t let you sleep