उष्णतेची लाट म्हणजे काय?

* भारतीय हवामान विभागानुसार, मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त, समुद्रकिनाऱ्यावरच्या ठिकाणी 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी 30 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त होते आणि […]