पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून, कसा करावा – आशिष बारकुल (उपजिल्हाधिकारी)

पूर्व परीक्षा संदर्भात पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून, कसा करावा असे बरेच प्रश्न विचारले जातात, या संदर्भातील माझा अॅप्रोच मी शेअर करत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही साठी MCQ solving skill […]