चालू घडामोडी : १६ मे २०२०

एमएच-६० आर सी-हॉक हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकी बनावटीचे एमएच-६० आर सी-हॉक हेलिकॉप्टर दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीच्या ९०५ लाख डॉलरच्या करारलभ मंजूरी देण्यात आली आहे. करारानुसार […]