1) सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या असलेले राज्य कोणते?
2) चौथी आशियान भारत व्यवसाय शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली?
3) कसोटी मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू कोण ठरला?
4) सर्वोच्च न्यायालयाचे ४७ वे सर न्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे?
5) कोणत्या ठिकाणी नुकतेच रोबोट रेस्टोरंट सुरु झाले आहे?
6) नॅशनल शेक्युरिटी गार्डच्या (NSG) महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
7) देशातील पहिली बौद्ध परिक्रमा रेल्वे कोणत्या दोन देशांदरम्यान धावणार आहे?
8) जेनिफर लुईस गन्न हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ती कोणत्या देशाची क्रिकेटपटू आहे?
9) जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक २०१९ मध्ये कोणत्या देशाने पहिला क्रमांक पटकावला आहे?
10) मैत्री एक्स्प्रेस ही रेल्वे कोणत्या देशांदरम्यान धावते?
11) बंधन एक्स्प्रेस ही रेल्वे कोणत्या देशांदरम्यान धावते?
12) नीती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या भारत नाविन्यता निर्देशांकामध्ये मोठ्या राज्यांत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक मिळवला आहे?
13) कोणत्या देशाने फेसबुक, गूगल, अमेझॉन सारख्या कंपन्यांवर वेब टॅक्स लागू करण्याची घोषणा केली आहे?
14) शिन्यू मैत्री हा संयुक्त लष्कर सराव कोणत्या देशांत पार पडला?
Ans : १) उत्तर प्रदेश, > पश्चिम बंगाल, > महाराष्ट्र, २) मनिला (फिलिपाइन्स), ३) रोहित शर्मा (१७), ४) न्या. शरद बोबडे, ५) भुवनेश्वर (ओडिशा), ६) अनुप कुमार सिंग, ७) भारत-नेपाळ, ८) इंग्लंड, ९) सिंगापूर, १०) भारत बांगलादेश, ११) भारत-बांगलादेश, १२) कर्नाटक, १३) इटली, १४) जपान-भारत