- डाउन्स – ऑस्ट्रेलिया
- पंपाज – दक्षिण अमेरिका
- प्रेअरी – उत्तर अमेरिका
- सॅव्हाना – आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया
- सेल्वाज – दक्षिण अमेरिका
- स्टेप – युरोप आणि उत्तर आशिया
- तैगा – युरोप आणि आशिया
- व्हेल्ड – दक्षिण आफ्रिका
- लियानोस – वेनेझुआला (दक्षिण अमेरिका)

Best online platform for MPSC aspirants