भारतातील नद्यांची टोपण नावे

» दामोदर – बंगालचे दुःखाश्रु » कोसी – बिहारचे दुःखाश्रु » महानदी – ओडिशाचे दुःखाश्रु » ब्रह्मपुत्रा – आसामची जीवनवाहिनी » गोदावरी – आंध्र प्रदेशची जीवनवाहिनी » नर्मदा – मध्य प्रदेशची जीववाहिनी » पेरियार – […]

भूकंप व भूकंप लहरींचे प्रकार

भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर […]