सिंधू वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत २५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे विजेतेपद (सुवर्ण पदक) पटकावले. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत […]