संदर्भ : सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १२ वा
- वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 4 जुलै 2019 रोजी 2018-19 चा आर्थिक
पाहणी अहवाल जाहीर केला. - नवीन मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यांचा हा पहिलाच आर्थिक
पाहणी अहवाल आहे. - आर्थिक पहाणीची संकल्पना : ‘Shifting Gears towards a $5 trillion
Indian economy by 2024-25’ - 1950-51 मध्ये पहिला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये :-
- पुढील पाच वर्षांमध्ये (2024-25) 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेसाठी 8%
विकासदर आवश्यक - विकास दर 6.8% वरून 7% वर जाईल
- महसुली तुट 3.3% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य
- 2024-25 पर्यंत केंद्राच्या कर्जाचे प्रमाण सकाळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 40%
होण्याची शक्यता
GDP:-
- 2016-17 (8.2%), 2017-18 (7.2%), 2018-19 (6.8% अंदाज)
- 2018-19 मध्ये कृषी क्षेत्र (2.9%), उद्योग क्षेत्र (6.9%) आणि सेवा क्षेत्र
(7.5%)
भाव वाढ :-
- ग्राहक किंमत निर्देशांकवर (CPI) आधारित भाववाढ : 2017-18 (3.6%),
2018-19 (3.4%) - घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित भाववाढ : 2017-18 (3.0%), 2018-19
(4.3%)
चालू खात्यावरील तुट आणि वित्तीय तुट :-
- भारताची चालू खात्यावरील तुट (CAD) : 2017-18 (GDP च्या 1.9%),
एप्रिल-डिसेंबर 2018 (GDP च्या 2.6%) - आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने ही वाढ झाली आहे.
- वित्तीय तुट : 2018-19 (GDP च्या 3.4%)
- प्राथमिक तुट : 2018-19 (GDP च्या 0.3%)
- प्राथमिक तूट म्हणजे व्याज देयके वगळता वित्तीय तूट
कृषी क्षेत्र :-
- वृद्धीदर : 2014-15 (-0.2%), 2016-17 (6.3%), 2018-19 (2.9%)
- सकल निश्चित भांडवल निर्मिती : 17.7% (2013-14), 15.2% (2017-18)
- GVA मध्ये वाटा : 15% (2015-16), 14.4% (2018-19)
उद्योग क्षेत्र :-
- वृद्धीदर : 5.9% (2017-18), 6.9% (2018-19)
- GVA मध्ये वाटा : 29.6% (2018-19)
- उत्पादन क्षेत्राचा वृद्दीदर : 6.9% (2018-19)
सेवा क्षेत्र :-
- वृद्दीदर : 8.1% (2017-18), 7.5% (2018-19)
- GVA मध्ये वाटा : 54.3% (2018-19)
- रोजगारातील वाटा : 34%
जीडीपी वृद्दीदर :-
- 2015-16 : 8.0%
- 2016-17 : 8.2%
- 2017-18 : 7.2%
- 2018-19 : 6.8% (अंदाजित)
- 2019-20 : 7.0% (अंदाजित)
वित्तीय तुट (GDP च्या %) :-
- 2015-16 : 3.9%
- 2016-17 : 3.5%
- 2017-18 : 3.5%
- 2018-19 : 3.4% (अंदाजित)
परकीय चलन साठा (अमेरिकन डॉलर्समध्ये) :-
- 2015-16 : 360.2 अब्ज
- 2016-17 : 370.0 अब्ज
- 2017-18 : 424.5 अब्ज
- 2018-19 : 412.9 अब्ज
12 th edition publish zal ahe ka?
1 september la honar ahe…